परेल, मुंबई येथील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये पक्षघात ( पॕरेलेसीस / लकवा ) रुग्ण २४ तासाच्या आत घेऊन जाणे या आजारावर ॲटोमॅटिक मशीन द्वारे काही तासातच रुग्ण पूर्वीसारखा बरा होतो, रुग्णाच्या मेंदूतील गाठी या मशीनच्या सहाय्याने एन्जोप्लास्टी प्रमाणे काढून टाकल्या जातात, भारतात प्रथम या हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली आहे.जगभरात काही ठराविक ठिकाणीच अशा मशीन आहेत, सदर मशीन हाताळण्यात डॉ. नितीनजी डांगे ( न्युरोसर्जन ) हे जगप्रसिद्ध आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सदर मशीनचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.
💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐
माहिती सर्वाना कळवा फायदा होईल. ग्रुपमध्ये असलेल्या सर्व मित्रांना विनंती आहे की ही माहिती सर्वांपर्यंत पोहचवावी, ही विनंती धन्यवाद .
